¡Sorpréndeme!

Mangesh Borgaonkar & Daughter Meera's Video | मंगेश आणि चिमुरड्या मीराची ऑनलाईन मैफल | Lokmat Filmy

2021-09-04 0 Dailymotion

सारेगमापाचे सूर लावणारी ही चिमुरडी आहे प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकरची मुलगी मीरा. व्हीडिओत मीरा मंगेशसोबत सारेगमापाचे सूर लावताना दिसतेय. अगदी बाबा तशी लेक...मीराचा हा क्युट व्हीडिओ मंगेशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय... या व्हीडिओत मंगेश मीरासोबत ऑनलाईन रियाज करताना दिसतोय. तर त्याची छोटी मुलगी स्वरा या दोघांना शांतपणे ऐकतानाही दिसतेय.हे आजकालच्या ऑनलाइन क्लाससारखे आहे असं मंगेशनं म्हटलय. सोबतच-त्या माझा रियाज मिस करत होत्या !!मीराने मला फोन केला... आणि माझ्याबरोबर गायली देखील !! याच गोष्टी जीवन सुंदर बनवतात अशी कॅप्शन या व्हीडिओला दिलीये. मंगेश कदाचित त्याच्या रेकॉर्डिंगच्या कामामध्ये व्यस्त आहे. पण मीराला बाबाची आठवण येत होती...आणि मग काय तिने लगेचच बाबाला फोन लावला.हा व्हीडीओ कॉल मंगेशने रेकॉर्ड केला.
#Mangeshborgaonkar #Meera #Saregamapavideo #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber